Blogger वर ब्लॉग कसा बनवायचा?

तर मित्रानो आज आपण बघणार आहोत Blogger वर ब्लॉग कसा बनवायचा? आणि त्याला कस्टम डोमेन कस जोडायचं. Blogger बद्दल थोडक्यात ब्लॉगर हे एक गुगल च प्रॉडक्ट आहे जिथे आपण फ्री मध्ये ब्लॉग बनवू शकतो. आणि आपल्या मनातल्या भावना ब्लॉगद्वारे इत्तरांपर्यंत पोहचवू शकतो. ब्लॉगर वर फ्री […]