यांनी कोरोनाशी लढण्यासाठी केली करोडोंची मदत

रतन टाटा, अक्षय कुमार यांच्यासारखे लोक जोपर्यंत भारतात आहेत तोपर्यंत भारत संकटाना दोन हात करायला खंबीर आहे. यांनी केलेल्या मदतीविषयी माहित घेऊ.

रतन टाटांबद्दल थोडक्यात

रतन टाटा हे टाटा ग्रुप (कंपनीचे ) चेअरमन,अगदी सरळ सध्या स्वभावाचे. ठरवलं असत तर कधीच अंबानीला मागे टाकून भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले असते.

कोरोडोंचं उत्पन्न असूनही त्यांच्यात घमंड कधीच नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल हा माणूस करोडपती असूनदेखील मारुती सुझिकीच्या साध्या गाडीचा वापर करतो.

लोक थोडा पैसा आला कि लगेच हवेत जातात पण हे असं व्यक्तिमत्व आहे जे कोरोडपती असूनही कायम त्यांचे पाय जमिनीवर असतात.

रतन टाटा आपल्या उत्पन्नचा ५५% भाग दान करतात.

ज्यामध्ये NGO, अनाथाश्रम, ट्रस्ट अशा लोकांना मदत करणाऱ्या संस्थांना ते दान करत असतात.

कोरोनामुळे सरकारला आर्थिक मदतीची गरज

कोरोनामुळे सरकारला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे, अशा परिस्थितीत प्रत्येकाची जबाबदारी आहे ती मदत करणं.

शाहरुख खान सारखे लोक जे पाकिस्तानात भूकंप तरी करोडोची मदत करतात. पण आपल्या देशावर संकट आल्यावर कुठे गायब होतात कोणास ठाऊक.

हे क्रिकेट चे खेळाडू असतील, बॉलीवूड चे कलाकार असतील, आमदार/खाजदार असतील ही लोक जनतेच्या जोरावर वर आलेली आहेत.

त्यांनी देशाशी बांधिलकी म्हणून जेवढी शक्य आहे तेवढी मदत केली पाहिजे. पण नाही, हे फक्त फेसबुक वरून हात धुवायचे संदेश देण्याव्यतिरिक्त काही नाही करत.

त्यावेळी हे विसरतात आपण कुणामुळे इथवर आलो आहोत.

काय उपयोग अशा स्वार्थी कलाकारांचा? कोरोनाच संकट गेल्यावर येतील नवीन चित्रप घेऊन प्रोमोशन साठी निर्लाज्जासारखे.

कोणी किती मदत केलं?

  • रतन टाटा वेळोवेळी संकट आल्यावर मदत करतात. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी सरकारला १५०० करोडची मदत केली. त्यांच्या याच स्वभावामुळे ते आज श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नाहीत. सलाम या व्यक्तीला.
  • अक्षय कुमार हि यात मागे नाही. अक्षय कुमार ने कोरोनाशी लढण्यासाठी २५ कोटींची मदत सरकारला केली. त्यालाही सलाम.
  • शिर्डीच्या साई मंदिराकडून ५१ कोटींची मदत जाहीर करण्यात अली.
  • अनेक सामान्य लोक आपल्या क्षमतेनुसार मदत करत आहे.

कशी करायची मदत?

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या फेसबुक, ट्विटर वर बँक चे डिटेल दिले आहे.

आपल्याला जमेल तशी मदत आपण करू शकता. मग ती रक्कम ५० रु असो किंवा ५०,००० असो. जस आपल्याला जमेल तशी मदत करावी.

सरकारला सगळ्यात मोठी मदतअसेल ती म्हणजे तुम्ही घरात राहून सहकार्य करा. या रोगावर उपाय म्हणजे याचा फैलाव थाम्बवन.

मदत करा या संकटातून बाहेर पडायला कमी वेळ लागेल.

का मदत करावी?

आता मनात एक विचार येईल सरकारला का मदत करावी? सरकारकडे पैसे नाहीत काय? असा प्रश्न येन स्वाभाविक आहे.

कोरोनामुळे सर्वच देशांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्याच्यात इनकम पूर्ण बंद.

दिवसाला हजारोंच्या संख्येत कोरोनच्या टेस्ट होतात आणि एका टेस्ट ची किंमत ४५००/- इतकी आहे. हि रक्कम सरकार नागरिकांकडून घेत नाही.

मोठ्या प्रमाणात वैद्यकीय स्टाफ आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे त्यांचं वेतन आणि त्यांच्यासाठी ५० लाख/ व्यक्ती चा विमा.

प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णावर होणार खर्च सरकारच करत आहे.

अशा पद्धतीनं सरकारला आर्थिक तुटवडा भासन स्वाभाविक आहे, त्यामुळे प्रत्येकाने खारीचा वाट उचलावा हि विनन्ती.

सारांश

  • रतन टाटांनी १५०० करोड ची मदत केली.
  • अक्षय कुमारने २५ करोड ची मदत केली
  • शिर्डीच्या साई मंदिराकडून ५१ करोडची मदत करण्यात आली.

अजून इथून पुढे हि लोक मदत करतील यात शंका नाही, धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *