Hosting म्हणजे काय?आणि त्याची आश्यकता.

तर मित्रानो या पोस्ट मधे आपण बघणार आहोत hosting म्हणजे काय आणि त्याची काय आवश्यकता असते.

Hosting म्हणजे काय?

सुरवातीला आपण समजून घेऊ hosting म्हणजे नक्की काय असत.

आपण जो ब्लॉग बनवणार आहोत त्यामध्ये काही डाटा असेल जस की text, image किंवा video तो कुठे तरी स्टोअर करून ठेवण्याची गरज असते.

तो जो डाटा जिथे स्टोअर करून ठेवला जातो त्या सर्व्हिस ला hosting असं म्हणतात.

Hosting चे विविध प्रकार आहेत. जशी आपली गरज असेल त्याप्रमाणे आपल्याला Hosting विकत घेण्याची आवश्यकता असते.

Hosting ची सर्विस देणार्‍या खूप कंपनी आहेत. त्यामध्ये godaddy, hostgator, hostinger, bluehost, siteground, bigrock, etc.

आपल्याला ज्या कंपनीचा प्लॅन आवडेल, आपल्या ब्लॉगसाठी उपयुक्त असेल त्या कंपनीकडून आपण Hosting खरेदी करू शकतो.

जर आपल्याला Hosting विकत घ्यायचं नसेल तर आपण ब्लोगर्स चे फ्री चे Hosting वापरू शकतो. ब्लॉगर हा एक गुगलचा प्रॉडक्ट आहे. जसं की ही फ्री सर्विस आहे त्यामुळे याच्यामध्ये लिमिटेड सर्विस देण्यात आली आहे.

सुरुवात करण्यासाठी ब्लॉगर्स हा बेस्ट प्लॅटफॉर्म राहील. एकदा तुम्ही ब्लोगिंग मध्ये यशस्वी झालात तर तुम्ही ब्लॉगवरून दुसऱ्या होतींग वर स्थलांतरित होऊ शकता.

आता आपण बघू Hosting चे विविध प्रकार कोणते आहेत.

Hosting चे प्रकार

जर आपण Hosting विकत घेणार असाल तर तुम्हाला hosting प्रकार माहिती असणं आवश्यक आहे.

आणि जर ब्लॉगर चे फ्री hosting वापरणार असाल तर तुम्हाला एकच प्रकारचे Hosting मिळेल.

Shared Hosting :

यामध्ये एक्स सर्वर खूप लोकांसोबत शेअर केलेला असतो म्हणून याला शेअर होस्टिंग असे म्हणतात.

जर तुमच्या ब्लॉगवर 500 ते 1000 पर्यंत व्हिजिटर्स असतील तर तुम्ही shared hosting चा वापर करू शकता.

किंमत कमी असल्यामुळे हे विकत घेणे सोयीस्कर ठरते.

सुरुवातीला ब्लॉगवर व्हिजिटर्स कमी असल्यामुळे हे होस्टिंग कमी बजेटमध्ये चांगलं काम करत.

याची साधारण किंमत 2000 ते 5000 वार्षिक असू शकते.

Cloud hosting

यामध्ये एक सर्वर एकाच व्यक्तीला दिलेला असतो.

जर तुमच्या ब्लॉग वरती व्हिजिटर्स की संख्या वाढली, अंदाजे एक हजार प्रति दिवस पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला क्लाऊड होस्टिंग विकत घेण्याची आवश्यकता असते.

याची साधारण किंमत 5000 ते 10000 पर्यंत असू शकते.

याची विजिटर हँडल करण्याची क्षमता शेअर होस्टिंग पेक्षा जास्त असते.

Dedicated server hosting

यामध्ये एका व्यक्तीला अनेक सर्वर दिलेले असतात.

एखादा ब्लॉग किंवा वेबसाईट खूपच पॉप्युलर असेल तर त्या ब्लॉग किंवा वेबसाईट साठी डेडिकेटेड सर्वर होस्टिंग वापरला जातो.

हा सर्वर मोठ्या प्रमाणात विजिटर हँडल करू शकतो.

याची क्षमता जास्त असल्यामुळे किंमतही खूप जास्त असते साधारणता 10000 पासून या सर्वांची सुरुवात होते.

आपल्याला हॉस्पिटलच्या प्रकाराबद्दल माहिती समजली असेल.

आता आपण बघू free आणि paid होस्टिंग यामध्ये काय फरक असतो.

Free Hosting – Blogger

ब्लॉगर हा असा एक प्लॅटफॉर्म आहे जो फ्री होस्टिंग प्रोव्हाइड करतो. हा गुगलचे स्वतःचा प्रॉडक्ट आहे.

हा फ्री प्लॅटफॉर्म असल्यामुळे याचे काही फायदे व तोटे आहेत.

ब्लॉगरच फायदे

 • पूर्णपणे फ्री.
 • समजून घ्यायला पूर्णपणे सोपा.
 • मोबाईलवरूनही ऑपरेट करता येतो.
 • प्रीमियम theme वापरू शकतो.

ब्लॉगरचे तोटे

 • लिमिटेड फीचर.
 • वेळेनुसार अपडेट होत नाही.
 • ॲडव्हान्स फिचर उपलब्ध नाहीत.

Paid HOSTING – bluehost, siteground, bigrock

paid hosting खरेदी केल्यावर आपण त्यावर वर्डप्रेस इंस्टॉल करू शकतो. आजच्या युगात वन थर्ड जगातल्या वेबसाईड वर्डप्रेसवर बनवण्यात आलेल्या आहेत.

वर्डप्रेस हा ब्लॉगिंगसाठी जगातला सर्वात पॉप्युलर प्लॅटफॉर्म आहे.

खूप सारे नवीन फीचर्स असल्यामुळे खूप नवनवीन गोष्टी यात पाहायला मिळतात आणि त्या आपण आपल्या ब्लॉगमध्ये वापरू शकतो.

अता आपण बघू piad hosting चे फायदे व तोटे.

Paid Hosting चे फायदे (वर्डप्रेस वापरता येत)

 • New फीचर्स
 • रेगुलर अपडेट
 • फुल customisation
 • वापरायला सोपा.
 • सिक्युरिटी

Paid hosting चे तोटे

 • खर्चिक
 • शिकायला वेळ लागतो

तर आपण बघितल paid आणि free hosting मध्यकाय फरक असतो.

जर तुम्ही ब्लॉगिंग क्षेत्रात नवीन असाल तर तुम्ही free hosting च निवडा. एकदा तुम्हाला या सर्व गोष्टी समजत गेल्यावर तुम्ही paid hosting घेऊ शकता.

सुरवातीला जितक्या कमीत कमी बजेट मध्ये करता येईल तितकं करा.

माहिती घ्या, आणि योग्य तो प्लॅटफॉर्म निवडून पोस्ट करायला सूर्वात करा.

तुमचा ब्लॉग कसा दिसतो यापेक्षा त्यामध्ये कंटेंट काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. गूगल ही सांगत असत कंटेंट इस किंग.

आता तुम्हाला तुमच्या गरजेनुसार ठरवायचं आहे, कोणत hosting वापरायचं.

जर तुम्हाला काय शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट द्वारे विचारू शकता.

Recommended Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *